लोकसत्ता
मटा
लोकमत
सकाळ
सामना
प्रहार
केसरी
पुढारी
देशदूत
ऐक्य
तरुण भारत
सनातन प्रभात
मुक्त पत्रकारिता... "दर्पण"ला अर्पण!
Find Entries
Posted by Unknown
नाशिक जिल्ह्यातील
सर्व विधानसभा मतदारसंघातील नविन मतदारांना
जाहीर आवाहन....
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक जिल्हा
यांचे वतीने नविन मतदार नोंदणी व छायाचित्र ओळखपत्राबाबतची विशेष मोहीमेचे आयोजन दिनांक
१ जून २००९ ते
दिनांक
२२ जूलै २००९
दरम्यान करण्यात आलेले आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी
-
"नमुना ६" (FORM 6)
मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावेत.
छायाचित्र ओळखपत्राबाबत
-
मतदारयादीत नांव असलेल्या; परंतु छायाचित्र ओळखपत्र न मिळालेल्या मतदारांनी
"नमुना ८" (FORM 8)
मध्ये संपूर्ण माहिती भरुन आणि नजीकच्या काळात काढलेले रंगीत छायाचित्र जोडून अर्जदाराने अर्ज करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण
-
अर्जदारानी
"नमुना ६"
व
"नमुना ८"
खालील विधानसभा मतदारसंघाचे "मतदार नोंदणी अधिकारी" यांचे कार्यालयात दिनांक
१ जून २००९ ते
दिनांक
२२ जूलै २००९
दरम्यान सादर करावेत.
११४-मालेगांव मध्य
- तहसील कार्यालय, मालेगांव ०२५५४-२५४७३२
११५-मालेगांव बाह्य
- धान्य वितरण अधिकारी, यांचे कार्यालय ०२५५४-२५४७३२
११३-नांदगांव
तहसील कार्यालय, नांदगांव ०२५५२-२४२२३२
११६-बागलाण
तहसील कार्यालय, बागलाण ०२५५५-२२०२३८
११७-कळवण(कळवण तालुका)
तहसील कार्यालय, कळवण ०२५९२-२२१०३७
११७-कळवण(सुरगाणा तालुका)
तहसील कार्यालय, सुरगाणा ०२५९३-२२३३२३
११८-चांदवड(चांदवड तालुका)
तहसील कार्यालय, चांदवड ०२५५६-२५२२३१
११८-चांदवड(देवळा तालुका)
तहसील कार्यालय, देवळा ०२५९२-२२८५५४
११९-येवला
तहसील कार्यालय, येवला ०२५५९-२६५००५
१२०-सिन्नर
तहसील कार्यालय, सिन्नर ०२५५१-२२००२८
१२१-निफाड
तहसील कार्यालय,निफाड ०२५५०-२४१०२४
१२२-दिंडोरी(दिंडोरी तालुका)
तहसील कार्यालय, दिंडोरी ०२५५७-२२१००३
१२२-दिंडोरी(पेठ तालुका)
, तहसील कार्यालय, पेठ ०२५५८-२२५५३१
१२३-नाशिक पूर्व
अपर चिटणीस, कुळकायदा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२४-नाशिक मध्य
तहसील कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२५-नाशिक पश्विम
सं.गा.यो.कार्यालय, नाशिक ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२६-देवळाली
धान्य वितरण अधिकारी, नाशिक यांचे कार्यालय ०२५३-२५७५६६३/२५७८४००
१२७-इगतपुरी(इगतपुरी तालुका)
तहसील कार्यालय,इगतपुरी ०२५५३-२४४००९
१२७-इगतपुरी(त्र्यंबकेश्वर तालुका)
तहसील कार्यालय, त्र्यंबकेश्वर ०२५९४२३३३५५
टिप:
FORM 6
येथून
डाउनलोड करा.
FORM 8
येथून
डाउनलोड करा
This entry was posted on Thursday, June 11 at 14:32 . You can follow any responses to this entry through the .
0 comments
Older Post >>
II श्री गणेशाय नम: II
संकलन
June
(1)
May
(2)
मराठी वृत्तवाहिन्या
IBN लोकमत
स्टार माझा
वृत्तपत्रं
सकाळ
महाराष्ट्र टाईम्स
लोकमत
लोकसत्ता
प्रहार
ऐक्य
केसरी
तरुण भारत
देशदूत
पुढारी
सनातन प्रभात
सामना
विभागणी
बातमी
सकाळ काय म्हणतोय?
Loading...
ताज्या बातम्या @ याहू
Loading...
अभिवादन
दर्पनकार स्व.बाळशास्त्री जांभेकर
आम्ही कोण?
विशाल पाटील
Vishal Patil
महानगरं
पूणे
नाशिक
प्रहार काय म्हणतोय?
Loading...
मटा काय म्हणतोय?
Loading...
विकिपीडिया - अलीकडील बदल
Loading...
वाचकांचा ठावठिकाणा
Feedjit Live Blog Stats
सह्भागी व्हा...
Posts
Atom
Posts
Comments
Atom
Comments
आमच्याशी बोलणार?